பொருள் : जिला बुद्धी नाही किंवा कमी आहे अशी व्यक्ती.
எடுத்துக்காட்டு :
ह्या मूर्खाला कोण समजावील?
ஒத்த சொற்கள் : अर्धवट, ठोंब्या, बावळट, बावळा, मठ्ठ, मूर्ख, वेडपट, शंख, शुंभ
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
वह व्यक्ति जिसमें बुद्धि न हो या कम हो।
समाज में मूर्खों की कमी नहीं है।பொருள் : ज्याला बुद्धी नाही किंवा कमी आहे असा.
எடுத்துக்காட்டு :
मूर्ख माणसाला एखादी गोष्ट पटवून देणे फारच कठीण आहे.
ஒத்த சொற்கள் : अज्ञानी, अर्धवट, खेंदड, खेंदाड, जड, ठोंब्या, ढ, निर्बुद्ध, बावळट, बावळा, बिनडोक, बेअक्कल, बेअक्कली, भोट, मंद, मठ्ठ, मूढ, मूर्ख, शंख
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
जिसे बुद्धि न हो या बहुत कम हो या जो मूर्खतापूर्ण आचरण करता हो।
मूर्ख लोगों से बहस नहीं करनी चाहिए।பொருள் : शिक्षण न घेतलेला.
எடுத்துக்காட்டு :
भारतात आजही अनेक अशिक्षित लोक आहेत.
ஒத்த சொற்கள் : अंगठेबहाद्दर, अक्षरशत्रू, अक्षरशून्य, अविद्य, अशिक्षित, निरक्षर