பொருள் : नेहमीपेक्षा अधिक असलेला.
எடுத்துக்காட்டு :
मी माझे अतिरिक्त वजन कमी करण्यात असफल झालो.
ஒத்த சொற்கள் : जास्तीचा
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
More than is needed, desired, or required.
Trying to lose excess weight.பொருள் : अधिकचा किंवा जास्तीचा.
எடுத்துக்காட்டு :
ह्या महागाईच्या काळात अतिरिकित पैशाची गरज सर्वांनाच असते.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
Further or added.
Called for additional troops.பொருள் : आवश्यकतेनुसार नंतर जोडलेला किंवा वाढवलेला.
எடுத்துக்காட்டு :
पुढच्या महिन्यापासून दारूच्या आयातीवर अतिरिक्त कर लावला जाईल.