பொருள் : ज्याच्या तोडीचा दुसरा नाही असा.
எடுத்துக்காட்டு :
नुकत्याच झालेल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने अजोड कामगिरी केली
ஒத்த சொற்கள் : अजोड, अद्वितीय, अनुपम, अप्रतिम, बेजोड
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
जिसकी बराबरी का और कोई न हो।
वाह! क्या अनुपम दृश्य है!।Eminent beyond or above comparison.
Matchless beauty.பொருள் : ज्याची तुलना नाही असे.
எடுத்துக்காட்டு :
काश्मिराची अतुल सुंदरता बघून तेथून परतायची इच्छा होत नाही
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
Eminent beyond or above comparison.
Matchless beauty.