பொருள் : अधिक प्रमाणात असण्याचा भाव.
எடுத்துக்காட்டு :
पैशाचे आधिक्य असल्याने त्याला नवा व्यापार सहज सुरू करता आला.
पृष्ठवंशीय प्राण्यात, पक्षी व वटवाघूळ प्राण्यात, अंतरिक्ष अनुकूलन प्रकर्षाने दिसते.
ஒத்த சொற்கள் : अधिकता, आधिक्य, प्रकर्ष, बहुलता, बाहुल्य
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
मान, मात्रा आदि में अधिक होने की अवस्था या भाव।
धन की अधिकता से वह घमण्डी हो गया है।