பொருள் : शंकरपार्वतीचा पुत्र ,हत्तीचे तोंड व माणसाचे शरीर असलेले हिंदूंचे एक दैवत.
எடுத்துக்காட்டு :
गणपती हे विद्येचे दैवत आहे.
ஒத்த சொற்கள் : अमेय, एकदंत, गजानन, गणनायक, गणपती, गणराया, गणेश, चिंतामणी, मंगलमूर्ती, मोरया, लंबोदर, वक्रतुंड, वरद, विघ्नहर्ता, शूर्पकर्ण, हेरंभ
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
सनातन धर्म के एक प्रधान एवं अग्रपूज्य देवता जिनका शरीर मनुष्य का और सिर हाथी का होता है।
गणेश जी का वाहन मूषक है। किसी भी कार्य या मङ्गल कार्य के शुभारम्भ में श्री गणेश जी की पूजा-अर्चना की जाती है।பொருள் : एक जैन तीर्थंकर.
எடுத்துக்காட்டு :
अनंतनाथ चौदावे तीर्थंकर होते.
ஒத்த சொற்கள் : अनंतनाथ
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
एक जैन तीर्थंकर।
अनंतनाथजी चौदहवें तीर्थंकर थे।பொருள் : अनंत चतुर्दशीच्या दिवशी हातावर बांधला जाणारा चौदा गाठी मारलेला तांबडा रेशमाचा दोरा.
எடுத்துக்காட்டு :
ब्राह्मण यजमानाच्या हातावर अनंत बांधत आहे.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
பொருள் : सीमा नाही असा.
எடுத்துக்காட்டு :
अवकाश असीम आहे
आप्त गेल्यामुळे त्याला झालेल्या असीम दुःखात आम्ही सहभागी आहोत
ஒத்த சொற்கள் : अनन्वित, अपार, अमर्याद, असीम, निस्सीम
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
जिसकी सीमा न हो।
संतजी भगवान की असीम लीला का गुणगान कर रहे हैं।