பொருள் : उपयोगी नसलेला किंवा ज्याचा उपयोग होत नाही असा.
எடுத்துக்காட்டு :
गीताने निरुपयोगी कागदांपासून भेटकार्ड बनवले.
व्यर्थ गोष्टींमध्ये आपला वेळ वाया घालवू नकोस
ஒத்த சொற்கள் : निरुपयोगी, फुकट, व्यर्थ
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
जो उपयोगी न हो या किसी उपयोग में न आए।
यह आपके लिए अनुपयोगी वस्तु है।Having no beneficial use or incapable of functioning usefully.
A kitchen full of useless gadgets.