பொருள் : एखाद्या गोष्टीविषयीचे अनिश्चित विधान.
எடுத்துக்காட்டு :
तो यंदा पहिला येईल असे माझे अनुमान आहे.
ஒத்த சொற்கள் : अंदाज, अजमास, अटकळ, अडाखा, अदमास, आडाखा, कयास, ठोकताळा, तर्क, होरा
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
A message expressing an opinion based on incomplete evidence.
conjecture, guess, hypothesis, speculation, supposition, surmisal, surmise