பொருள் : एखादे मत स्वीकारणारी आणि त्याचे अनुसरण करणारी व्यक्ती.
எடுத்துக்காட்டு :
बौद्धधर्माचे अनुयायी अहिंसेचा प्रचार करतात
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
किसी का सिद्धान्त मानने और उनके अनुसार चलनेवाला व्यक्ति।
अनुयायी व्यक्ति अपने नेता की बात को ही सत्य मानकर उसका अनुसरण करता है।A person who accepts the leadership of another.
followerபொருள் : जो अनुकरण करतो तो.
எடுத்துக்காட்டு :
लाखो अनुयायांना चैत्यभूमीचे व्यवस्थित दर्शन झाले.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
वह जो अनुकरण करता हो।
नेता के अनुकर्त्ता ने सबको प्रभावित किया।