பொருள் : हात, पाय किंवा शरीराच्या एखाद्या अंगाला इजा झाल्याने नीटपणे हालचाल करू न शकणारी व्यक्ती.
எடுத்துக்காட்டு :
ह्या शाळेत विकलांगांना फुकट शिक्षण दिले जाते.
ஒத்த சொற்கள் : विकलांग
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
People collectively who are crippled or otherwise physically handicapped.
Technology to help the elderly and the disabled.பொருள் : हात, पाय किंवा शरीराच्या एखाद्या अंगाला इजा झाल्याने नीटपणे हालचाल करू न शकणारा.
எடுத்துக்காட்டு :
शासनाने अपंग व्यक्तींसाठी स्वयंरोजगाराची योजना जाहीर केली.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
பொருள் : एखादा अवयव नसलेला.
எடுத்துக்காட்டு :
अपघातात पाय तुटल्याने तो अपंग झाला.
ஒத்த சொற்கள் : अंगहीन