பொருள் : रोग्यास जे पदार्थ खाल्ले असता अपाय होण्याचा संभव असतो असे पदार्थ.
எடுத்துக்காட்டு :
अपथ्याचे खाल्ल्याने मोहनचा आजार आणखीच बळावला
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
वह आहार जो शरीर को नुकसान पहुँचाए।
कुपथ्याहार का सेवन करने के कारण श्याम बीमार पड़ गया।பொருள் : रोग्यास जे पदार्थ खाल्ले असता अपाय होण्याचा संभव असतो अशा पदार्थाचे सेवन.
எடுத்துக்காட்டு :
कुपथ्यामुळे मोहनचा आजार आणखीच बळावला
ஒத்த சொற்கள் : कुपथ्य