பொருள் : एखादी गोष्ट अशी असेल, असे होईल वा अमुक घडल्यावर अमुक घडेल ह्या तर्हेची मनातील कल्पना.
எடுத்துக்காட்டு :
कसलीही अपेक्षा न ठेवता त्यांनी देशसेवेत आयुष्य वेचले.
பொருள் : एखादी गोष्ट अशी असेल, असे होईल वा अमुक घडल्यावर अमुक घडेल ह्या तर्हेचा संकेत.
எடுத்துக்காட்டு :
विशेषणाला विशेष्याची अपेक्षा असते.
பொருள் : एखाद्यावर विश्वास ठेवण्याची क्रिया की अमुक एक कार्य त्याच्याकडून होईल किंवा होऊ शकते.
எடுத்துக்காட்டு :
प्रत्येक वडिलांची आपल्या मुलाकडून हीच अपेक्षा असते की तो आपल्या जीवनात यशस्वी होवो.
ஒத்த சொற்கள் : आकांक्षा, इच्छा, वांछा, वासना
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
किसी पर भरोसा रखने की क्रिया कि अमुक कार्य उसके द्वारा हो सकता है या हो जायेगा।
हर पिता की अपने पुत्र से यह अपेक्षा रहती है कि वह अपने जीवन में सफल हो।பொருள் : आधीपासूनची असलेली इच्छा.
எடுத்துக்காட்டு :
भारताला अमेरिकेशी व्यापाराची अपेक्षा आहे.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
An assumption on which rests the validity or effect of something else.
condition, precondition, stipulation