பொருள் : एखादे कार्य ज्याच्या पूर्ततेसाठी केले जाते तो विचार.
எடுத்துக்காட்டு :
हे कार्य करण्यामागचे प्रयोजन काय आहे?
ஒத்த சொற்கள் : इरादा, उद्दिष्ट, उद्देश, कारण, प्रयोजन, हेतू
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
वह विचार जिसे पूरा करने के लिए कोई काम किया जाए।
इस काम को करने के पीछे आपका क्या उद्देश्य है?பொருள் : एखाद्या गोष्टीविषयीची व्यक्त केलेले विचार.
எடுத்துக்காட்டு :
ह्या पुस्तकाविषयी त्यांनी चांगला अभिप्राय दिला आहे.
ஒத்த சொற்கள் : मत
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
A personal belief or judgment that is not founded on proof or certainty.
My opinion differs from yours.