பொருள் : ज्यास अभिषेक केला आहे असा.
எடுத்துக்காட்டு :
पुजार्याने अभिषिक्त राजाला सिंहासनावर बसायला सांगितले.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
विधिपूर्वक स्नान कराया हुआ या जिसका अभिषेक किया गया हो।
पुजारी अभिषिक्त पुष्पों को भक्तों में बाँट रहे हैं।பொருள் : बाधा टाळण्यासाठी, शांती करण्यासाठी ज्यावर मंत्र उच्चारून पाणी शिंपडले गेले आहे असा.
எடுத்துக்காட்டு :
गुरुजींनी नव्या भवनाला अभिषिक्त केले.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
बाधा-शांति के निमित्त जिस पर मंत्र पढ़कर जल छिड़का गया हो।
पंडितजी ने नए भवन को अभिषिक्त किया।பொருள் : विधिपूर्वक पाणी शिंपडून अधिकार सोपवलेला.
எடுத்துக்காட்டு :
रामाने समुद्रजलाने बिभीषणाला अभिषिक्त केले.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :