பொருள் : अभियुक्त ग्रंथकारांच्या ग्रंथांतून आपल्या मतास पुष्टी आणण्याकरता किंवा लेखास शोभा आणण्याकरता घेतलेले वचन किंवा अंश.
எடுத்துக்காட்டு :
आपल्या लेखाच्या सुरवातीला त्यांनी टिळकांच्या ग्रंथातील अवतरण घातले आहे
ஒத்த சொற்கள் : उतारा
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
A short note recognizing a source of information or of a quoted passage.
The student's essay failed to list several important citations.பொருள் : वरून खालच्या दिशेला येण्याची क्रिया.
எடுத்துக்காட்டு :
डोंगरावरून अवरोहण करताना सावधान असले पाहिजे.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
The act of changing your location in a downward direction.
descentபொருள் : विमानाचे किंवा अन्य गोष्टींचे एखाद्या जागी उतरण्याची क्रिया.
எடுத்துக்காட்டு :
विमानाचे संपूर्णपणे यांत्रिक शक्तीने उड्डाण, नियंत्रित प्रवास आणि सुरक्षित अवतरण हे सर्वात महत्त्वाचे आहे.
ஒத்த சொற்கள் : उतरणे, खाली येणे
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
The act of coming down to the earth (or other surface).
The plane made a smooth landing.