பொருள் : एखादे काम करण्यासाठी वा दायित्व पार पाडण्यासाठी दिला जाणारा ठरावीक वेळ.
எடுத்துக்காட்டு :
कर्ज फेडीसाठी बॅंकेने दोन वर्षांची मुदत दिली आहे
ஒத்த சொற்கள் : कालमर्यादा, मुदत, मुद्दत, वेळ
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
பொருள் : अवधचा किंवा अवधसंबंधित.
எடுத்துக்காட்டு :
अवधी बोलीत गोडवा आहे.
ह्या कार्यक्रमांत अवधी बोली नैसर्गिक पद्धतीने बोलली जाण्यावर भर दिला आहे.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :