பொருள் : काम इत्यादीमध्ये आधीच्या अवस्थेपेक्षा वाईट वा खालावलेल्या स्थिती जाणे.
எடுத்துக்காட்டு :
सुरवातीला त्याने खूप प्रगती केली पण नंतर त्याची अवनति होत गेली.
ஒத்த சொற்கள் : अधःपतन होणे, अधःपात होणे, अधोगती होणे, अपकर्ष होणे, अवनति होणे
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
किसी काम आदि में पहले की स्थिति से बुरी स्थिति में या नीचे की ओर जाना अथवा आना।
पहले उसने खूब उन्नति की लेकिन अब उसकी अवनति हो रही है।