பொருள் : ओझे वाहणे, गाडी ओढणे किंवा बसण्यासाठी उपयोगात आणला जाणारा, शींग नसलेला एक चतुष्पाद प्राणी.
எடுத்துக்காட்டு :
प्राचीन काळापासून अरबस्थानातले घोडे प्रसिद्ध आहेत.
ஒத்த சொற்கள் : घोडा, तुरंग, तुरंगम, तुरग, वारू, हय
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
सींगरहित एक चौपाया जो गाड़ी खींचने और सवारी के काम में आता है।
राणा प्रताप के घोड़े का नाम चेतक था।