பொருள் : मेळ वा संबंध यांचा अभाव असलेला.
எடுத்துக்காட்டு :
त्यांच्या असंबद्ध बोलण्यातून माझ्या एकाही प्रश्नाचे उत्तर मिळाले नाही.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
Lacking a logical or causal relation.
unrelatedபொருள் : ज्याला काही अर्थ नाही असा.
எடுத்துக்காட்டு :
त्याच्या निरर्थक बडबडीकडे लक्ष देऊ नको
ஒத்த சொற்கள் : अर्थशून्य, अर्थहीन, निरर्थक, फोल, बाष्फल, बाष्फळ, वायफट, वायफळ, व्यर्थ
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
Having no meaning or direction or purpose.
A meaningless endeavor.