பொருள் : अस्थिरोगशास्त्राशी संबंधित किंवा अस्थिरोगशास्त्राचा.
எடுத்துக்காட்டு :
लंगड्या रमेशला एका प्रसिद्ध हाडाच्या शल्य चिकित्सकाला दाखवले जात आहे.
ஒத்த சொற்கள் : हाडाचा
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
जो विकलांग विज्ञान से संबंधित हो या विकलांग विज्ञान का।
लँगड़े रमेश को एक जाने-माने ऑर्थोपीडिक सर्जन से दिखाया जा रहा है।