பொருள் : आकाराने चिमणीपेक्षा थोडा मोठा, बसकट गडद तांबूस तपकिरी जाड चोच असलेला, चकचकीत तांबूस शेपटीचा एक पक्षी.
எடுத்துக்காட்டு :
देशी गोरली चंडोलच्या शेपटीचे टोक काळे असते.
ஒத்த சொற்கள் : तांबुल्या, देशी गोरली चंडोल, देशी तुती चंडोल
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :