பொருள் : उंचावरील वस्तू (फुले, फळे इत्यादी) तोडण्यासाठी एका लांब काठीच्या टोकाला कोयती, विळा किंवा तशाच प्रकारचे हत्यार बांधून केलेले साधन.
எடுத்துக்காட்டு :
त्याने आकडी लावून शेवग्याच्या शेंगा काढल्या.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
பொருள் : हातापायास आचके बसतात असा रोग.
எடுத்துக்காட்டு :
खूप तापामुळे त्याला आकडी आली.