பொருள் : आकाशवाणीवरील कार्यक्रम जेथून प्रसारित होतात ते ठिकाण.
எடுத்துக்காட்டு :
कृषिविषयक चर्चा ह्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी काका आकाशवाणी केंद्रात गेले आहेत.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
वह स्थान जहाँ से रेडियो पर कार्यक्रम प्रसारित किए जाते हैं।
कृषि परिचर्चा के लिए चाचाजी आकाशवाणी केंद्र गए थे।