பொருள் : मोठ्यांचा अनादर करणारा.
எடுத்துக்காட்டு :
उद्धट वागणुकीमुळे आईने दामूला बदडले.
ஒத்த சொற்கள் : अप्रशस्त, अभद्र, अविनयशील, अशिष्ट, असभ्य, उद्धट, उर्मट, धृष्ट, बेपर्वा
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
Showing lack of due respect or veneration.
Irreverent scholars mocking sacred things.பொருள் : वेळेच्या आधीचा.
எடுத்துக்காட்டு :
गडकरी रंगायतनात सकाळी दहा ते बारा आगाऊ तिकिट विक्री होते.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
नियत समय से पहले का।
विभाग ने अग्रिम टिकट बुकिंग की सुविधा दे दी है।