பொருள் : ज्याला अनुलक्षून कृती वा प्रयत्न करायचे ते क्षेत्र.
எடுத்துக்காட்டு :
घरची आघाडी तू सांभाळ बाहेरची मी सांभाळतो.
பொருள் : एखादे विशिष्ट ध्येय गाठण्यासाठी एकत्र येऊन प्रयत्नरत असलेला गट किंवा अनेक गटांचासमूह.
எடுத்துக்காட்டு :
राष्ट्रीय आघाडीला संसदेत निर्विवाद बहुमत मिळाले नाही.