பொருள் : स्वतःच्या श्रेष्ठत्वाविषयीची आवाजवी भावना.
எடுத்துக்காட்டு :
अहंकार सुटल्याशिवाय तुम्ही सत्यकथन करणार नाही याची खूणगाठ बांधा.
ஒத்த சொற்கள் : अहं, अहंकार, अहम्, उन्माद, गर्व, गुर्मी, घमेंड, ताठा, माज
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
अपने आपको औरों से बहुत अधिक योग्य, समर्थ या बढ़कर समझने का भाव।
अहंकार आदमी को ले डूबता है।