பொருள் : घेऊन येणे.
எடுத்துக்காட்டு :
बाबांनी बाजारातून भाजी आणली.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
பொருள் : मूळ स्थितीत आणणे.
எடுத்துக்காட்டு :
सरकार ह्या जंगलला त्याच्या मूळ अवस्थेत आणेल.
सरकार हे जंगल पहिल्यासारखे करेल.
ஒத்த சொற்கள் : पहिल्यासारखा करणे
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
* मूल स्थिति में लाना या पहले जैसा करना।
सरकार इस जंगल को इसके मूल और अपरिवर्तित अवस्था में लाएगी।Return to its original or usable and functioning condition.
Restore the forest to its original pristine condition.பொருள் : वर्तमान स्थितीत किंवा चालू स्थितीत फरक आणणे.
எடுத்துக்காட்டு :
ही पगारवाढ माझ्या जीवनमानात काहीही सुधार नाही आणणार.
ही पगारवाढ माझ्या जीवनमानात नक्कीच सुधार आणेल.
ஒத்த சொற்கள் : करणे
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
பொருள் : एखादी वस्तू, व्यक्ती इत्यादीस कोठूनतरी घेऊन आणण्याची क्रिया.
எடுத்துக்காட்டு :
मला बाजारातून दूध आणण्यास उशीर झाला.
ஒத்த சொற்கள் : घेऊन येणे