பொருள் : एकदम कुपित झालेले आम व वात माकडहाड व सांधे यांमध्ये शिरून सर्वांग ताठवतात तो विकार.
எடுத்துக்காட்டு :
आमवातात अन्नपचन नीट होत नाही व हातपाय वगैरे अवयवांना सूज येते.
ஒத்த சொற்கள் : आमवायू
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
Any painful disorder of the joints or muscles or connective tissues.
rheumatism