பொருள் : परदेशातून विक्रीसाठी माल मागविणारा व्यक्ती.
எடுத்துக்காட்டு :
आयातकास सीमा सुरक्षा दलाच्या अधिकार्यांनी खूप त्रास दिला.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
विदेश से बिक्री के लिए माल मँगाने वाला व्यक्ति।
आयातक को सीमा शुल्क अधिकारियों ने बहुत परेशान किया।Someone whose business involves importing goods from outside (especially from a foreign country).
importerபொருள் : आयात करणारा.
எடுத்துக்காட்டு :
सोन्याचे आयातक धनीराम यांस पोलिसांनी पकडले.
येथील उद्योजक कॅनडातील कच्च्या मालाचे पक्के आयातक बनले.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :