பொருள் : एखाद्या कामाचा शुभारंभ करणे.
எடுத்துக்காட்டு :
आज मी माझ्या नवीन कामाची सुरवात केली.
ஒத்த சொற்கள் : आरंभ करणे, ओनामा करणे, प्रारंभ करणे, श्रीगणेशा करणे, सुरवात करणे
பொருள் : एखाद्या कामाची सुरवात होणे.
எடுத்துக்காட்டு :
शेवटी ते युद्ध आरंभले.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
किसी कार्य की शुरुआत होना।
हमारे क्षेत्र में एक नई परियोजना शुरू हो रही है।