பொருள் : एखादे काम, दुःख, आजार, चिंता इत्यादींपासून मुक्तता.
எடுத்துக்காட்டு :
औषध घेतल्यानंतरच मला डोकेदुखीपासून आराम मिळाला.
ஒத்த சொற்கள் : चैन, विसावा, सुखरूपता, स्वस्थता, स्वास्थ्य
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
The feeling that comes when something burdensome is removed or reduced.
As he heard the news he was suddenly flooded with relief.