பொருள் : दोन्ही कडेला हात असलेली, पाय पुढे सोडून, मागे रेलून पाठ टेकता येते अशी खुर्ची.
எடுத்துக்காட்டு :
मला पाहताच आजोबा आपल्या आरामखुर्चीतून उठले.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
वह कुर्सी जिसमें हाथ रखने के लिए हत्थे लगे हों तथा पैर भी अपनी सुविधानुसार आसानी से पसारे जा सकें।
दादाजी आरामकुर्सी पर बैठे-बैठे सो रहे हैं।