பொருள் : त्रैवर्णिकांच्या अष्टविवाहातील एक प्रकार,यात मुलीचा बाप वराकडून गाय व बैल यांची एक किंवा दोन जोड्या घेऊन त्यास आपली मुलगी देतो.
எடுத்துக்காட்டு :
आर्षविवाह ही कालबाह्य रुढी आहे
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
आठ प्रकार के विवाहों में से तीसरा, जिसमें वर से कन्या का पिता दो बैल शुल्क में लेता है।
आजकल आर्ष विवाह प्रचलन में नहीं है।