பொருள் : पुस्तक खराब होऊ नये म्हणून बाहेरून घालावयाचे आच्छदन.
எடுத்துக்காட்டு :
पाणी लागू नये म्हणून मी पुस्तकाला प्लॅस्टिकचे आवरण घातले.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
The protective covering on the front, back, and spine of a book.
The book had a leather binding.பொருள் : ग्रंथनाम, लेखकनाम, चित्र इत्यादी असलेला पुस्तकाच्या बाहेरून लावलेला कागद.
எடுத்துக்காட்டு :
ह्या पुस्तकाच्या वेष्टणावरील चित्र अत्यंत सूचक आहे.
ஒத்த சொற்கள் : आवरणपृष्ठ, वेष्टण
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
वह काग़ज़ जो किसी पुस्तक के ऊपर रक्षा के लिए मढ़ा रहता है और जिस पर उसका तथा लेखक का नाम रहता है।
पुस्तक का आवरण पृष्ठ फट गया है।The protective covering on the front, back, and spine of a book.
The book had a leather binding.