பொருள் : श्रवणेंद्रियाद्वारे जाणवणारी संवेदना.
எடுத்துக்காட்டு :
एखाद्या गोष्टीवर आघात केल्याने ध्वनी निर्माण होतो.
ஒத்த சொற்கள் : ध्वनी, निनाद, रव, शब्द
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
The particular auditory effect produced by a given cause.
The sound of rain on the roof.பொருள் : प्राण्यांच्या गळ्यातून निघणारा कोमलता, तीव्रता, चढउतार इत्यादी गुणविशेष असणारा ध्वनी.
எடுத்துக்காட்டு :
तो कापर्या आवाजात बोलू लागला.
त्याचा कंठ फार गोड आहे.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
The sound made by the vibration of vocal folds modified by the resonance of the vocal tract.
A singer takes good care of his voice.பொருள் : एखाद्या गोष्टीच्या विरोधात किंवा मागणी इत्यादीसाठी केलेले कथन.
எடுத்துக்காட்டு :
भ्रष्टाचाराविरोधात आपला आवाज सरकारपर्यंत पोहचवायचा आहे.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
The communication (in speech or writing) of your beliefs or opinions.
Expressions of good will.