உறுப்பினராவதற்கு
பக்க முகவரியை கிளிப்போர்டில் நகலெடுக்கவும்.
பொருள் : नवीन केलेली मूर्ती किंवा एखादी वस्तू यामध्ये देवतेला प्रवेश करण्यासाठी बोलावणे.
எடுத்துக்காட்டு : श्रीसिद्धिविनायकाय नम
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :हिन्दी
देवता का आवाहन।
பொருள் : मंत्राद्वारे देवाला आपल्याकडे बोलवण्याचे कार्य.
எடுத்துக்காட்டு : देवतांच्या आवाहनानंतर पूजा सुरू झाली.
पूजन के समय मंत्र द्वारा किसी देवता को अपने निकट बुलाने का कार्य।
பொருள் : एखाद्या कामात साथ देण्यासाठी बोलवण्याची क्रिया.
எடுத்துக்காட்டு : अण्णा हजारेंच्या भ्रष्टाचार विरोधात उपोषणाच्या आवाहनाने लोक दिल्लीला पोहोचले.
किसी काम में साथ देने के लिए बुलाने या आओ कहने की क्रिया।
நிறுவு