பொருள் : जे काम, गोष्ट इत्यादी होत नाही ते आता होईल असे वाटणे.
எடுத்துக்காட்டு :
तुमचे बोलणे ऐकू मला थोडी आशा वाटू लागली.
ஒத்த சொற்கள் : आशा जागणे, आशा जागी होणे
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
उम्मीद पैदा होना या ऐसा लगना कि जो काम, बात आदि न हो पा रही थी अब हो जाएगी।
आपकी बातों को सुनकर थोड़ी उम्मीद जगी है।