பொருள் : बसण्याच्या उपयोगी वस्तू.
எடுத்துக்காட்டு :
गुरूजी येताच सर्व मुले आपआपल्या आसनावर येऊन बसली
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
वह वस्तु जिस पर बैठा जाता हो।
गुरुजी के स्वागत में बच्चे अपना आसन छोड़कर खड़े हो गये।பொருள் : वाहनावर किंवा वाहनात बसण्याची जागा.
எடுத்துக்காட்டு :
बसमधील मागची सीट फाटली होती
ஒத்த சொற்கள் : सीट
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
பொருள் : हातपाय वगैरे अवयवांची योगाभ्यासात किंवा सुरतप्रसंगी जी विशिष्ट प्रकारची रचना ती.
எடுத்துக்காட்டு :
शलभासन हे भुजंआसनाचे पूरक आसन आहे.