பொருள் : भारतात मुख्यत्वे आसाम ह्या राज्यात बोलली जाणारी एक भाषा.
எடுத்துக்காட்டு :
मला आसामी बोलता येते.
ஒத்த சொற்கள் : असमिया
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
असम राज्य की भाषा।
वह हिंदी, गुजराती और मराठी के साथ-साथ असमिया भी बोल लेता है।பொருள் : आसाम ह्या प्रांताचा रहिवासी.
எடுத்துக்காட்டு :
त्या आसाम्याकडचा चहा छान असतो.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
Native or inhabitant of the state of Assam in northeastern India.
assameseபொருள் : खंडाने शेत करणारी व्यक्ती.
எடுத்துக்காட்டு :
खंडकर्यांना जमिनींचे वाटप केले.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
जमींदार से लगान पर खेत जोतने के लिए लेने वाला व्यक्ति या वह किसान जिसने ज़मींदार से कुछ वार्षिक कर पर खेती का स्वत्व प्राप्त किया हो।
जमींदार ने असामियों के लगान माफ़ कर दिए।பொருள் : आसामी ह्या भाषेत असलेला किंवा आसामी ह्या भाषेशी संबंधित.
எடுத்துக்காட்டு :
मी सध्या आसामी साहित्याचा इतिहास वाचतो आहे.
பொருள் : आसाम ह्या प्रांताशी सांबंधित किंवा आसामचा.
எடுத்துக்காட்டு :
त्याने आसामी पोषाख घालून छायाचित्र काढवला.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
பொருள் : आसाम येथील पहिवासी.
எடுத்துக்காட்டு :
आसामी जनतेल अतिरेक्यांपासून फार त्रास आहे.