பொருள் : एखाद्या गोष्टीचा आस्वाद घेण्याची क्रिया.
எடுத்துக்காட்டு :
प्रत्येक विषय मनापासून आस्वदण्याच्या सवयीमुळे ती सर्वांची लाडकी झाली.
ஒத்த சொற்கள் : आस्वादणे
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
किसी चीज या बात आदि में रस लेने की क्रिया (लाक्षणिक प्रयोग)।
परनिंदा की मधुरता इसका आस्वादन करने वाले ही जानते हैं।பொருள் : एखादी वस्तू तोंडात घालून तिची चव कशी आहे हे पाहण्याची क्रिया.
எடுத்துக்காட்டு :
स्वयंपाकघरात पुलाव शिजतोय हे ऐकूनच त्याच्या आस्वादनासाठी ती आतुर झाली.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
किसी चीज को मुँह में डालकर यह देखने की क्रिया कि उसका स्वाद कैसा है।
रसोई से पुलाव की खुशबू पाकर वह आस्वादन के लिए ललक उठी।