பொருள் : कर्तव्य पालन किंवा एखाद्या उद्देश्याच्या पूर्तिसाठी प्राणाचे बलिदान करण्याची क्रिया.
எடுத்துக்காட்டு :
आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी कित्येक देशभक्तांनी आपल्या प्राणांची आहुती दिली.
ஒத்த சொற்கள் : आहुति
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
कर्त्तव्य-पालन या किसी उद्देश्य की सिद्धि हेतु मर मिटने की क्रिया।
राष्ट्र को स्वतंत्र कराने के लिए हजारों देशप्रेमियों ने अपने प्राणों की आहुति दी।