பொருள் : इंद्र जेथे राहतो ते ठिकाण.
எடுத்துக்காட்டு :
दैत्य अमरावतीवर स्वारी करतील ह्याची इंद्राला भीती वाटू लागली.
ஒத்த சொற்கள் : अमरावती, इंद्रलोक
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
इन्द्र का लोक या वह स्थान जहाँ इन्द्र निवास करते हैं।
इन्द्रलोक के अधिपति इन्द्र हैं।பொருள் : खूप जास्त सजवलेले किंवा सुंदर ठिकाण.
எடுத்துக்காட்டு :
विवाह मंडप इंद्रपुरीसारखा सजवला होता.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
बहुत अधिक सजा हुआ तथा सुन्दर स्थान।
विवाह मंडप को इंद्रपुरी की तरह सजाया गया था।