பொருள் : आपल्या इच्छेने प्राण त्यागण्याची किंवा मरण्याची क्रिया.
எடுத்துக்காட்டு :
पितामह भीष्माला इच्छामृत्यूचे वरदान मिळाले होते.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
अपनी इच्छा से प्राण त्यागने या मरने की क्रिया।
भीष्म पितामह को इच्छा मृत्यु का वरदान प्राप्त था।பொருள் : एखाद्याच्या इच्छेनुसार त्याला कोणताही त्रास न देता, एखाद्या गोष्टीच्या प्रयोगाने मारण्याची किंवा मरू देण्याची क्रिया(विशेषतः एखाद्या असाध्य आजाराने ग्रासलेल्या व्यक्तीला).
எடுத்துக்காட்டு :
कित्येक रुग्ण दयामरणाची याचिका करतात.
ஒத்த சொற்கள் : इच्छामरण, दयामरण, दयामृत्यू, युदेन्शिया
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
किसी की इच्छानुसार उसे बिना कष्ट दिए, किसी वस्तु के प्रयोग से मारने या मरने देने की क्रिया (विशेषकर किसी असाध्य रोग से पीड़ित व्यक्ति को)।
कई लोग इच्छा मृत्यु के लिए याचिका करते हैं।The act of killing someone painlessly (especially someone suffering from an incurable illness).
euthanasia, mercy killing