பொருள் : ज्याची उंची चांगली असून अंगकाठी उंचीला साजेशी आहे असा.
எடுத்துக்காட்டு :
दरबारात राजासमोर एक अतिशय देखणा, गोरापान, उंचापूरा वकील आदबीने उभा होता.
ஒத்த சொற்கள் : उंचापूरा
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
जँचने वाला ऊँचे क़द एवं काठी का।
खुमान सिंह एक ऊँचा-पूरा आदिवासी था।