பொருள் : एखादी व्यक्ती किंवा गोष्ट वर येईल किंवा सुस्थिती प्राप्त होणे असे काम करणे.
எடுத்துக்காட்டு :
देशाच्या प्रगतीसाठी आपल्याला शैक्षणिक दर्जा उंचावला पाहिजे.
ஒத்த சொற்கள் : वर आणणे
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
गिरी हुई अवस्था या बुरी दशा से उन्नत अवस्था या अच्छी दशा में लाना या ऐसा काम करना जिससे कुछ या कोई उठे।
हमें अपने खेल के स्तर को उठाना होगा।