பொருள் : एखादे उपकरण वा यंत्र ह्याच्या दुरुस्ती इत्यादीसाठी त्याचे अवयव वेगळे करणे.
எடுத்துக்காட்டு :
घड्याळवाल्याने घड्याळ्यात मसाला भरण्यासाठी ते उघडले.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
किसी उपकरण का मरम्मत आदि के लिए उसके पुरज़े अलग करना।
घड़ीसाज ने घड़ी में बैटरी डालने के लिए उसे खोला।பொருள் : गुप्त किंवा रहस्यमय गोष्ट प्रकट करणे वा सांगणे.
எடுத்துக்காட்டு :
काल तिने प्रेमविवाहचे गुपित उघड केले.
त्याने सर्व नेत्यांचे घोटाळे बाहेर काढले.
ஒத்த சொற்கள் : उघड करणे, उघडकीस आणले
பொருள் : बँक इत्यादीमध्ये खाते सुरू करणे.
எடுத்துக்காட்டு :
आजच त्याने स्टेट बँकेत खाते उघडले.
பொருள் : पाऊस थांबून आकाश मोकळे होणे.
எடுத்துக்காட்டு :
चार दिवसांनी आज पाऊस उघडला.
ஒத்த சொற்கள் : खुलणे
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
बारिश थमने के बाद आकाश से बादल का छँटना।
चार दिनों के बाद आज आसमान खुला है।பொருள் : एखाद्या एखादी वस्तू उपलब्ध किंवा मिळवून देणे.
எடுத்துக்காட்டு :
आम्ही येण्या-जाण्याकरिता वाहनदेखील देतो
तुमच्या तक्रारी नोंदविण्यासाठी एक समिती कक्ष उघडण्यात आली आहे.
ஒத்த சொற்கள் : देणे