பொருள் : बरा झालेला आजार, शत्रू वगैरे पुन्हा बळावणे.
எடுத்துக்காட்டு :
पावसाळी हवामानात दिनूच्या दम्याने पुन्हा उचल खाल्ली.
பொருள் : आगाऊ घेतलेला पगार.
எடுத்துக்காட்டு :
या महिन्यात त्याने चारशे रुपयांची उचल घेतली.
ஒத்த சொற்கள் : अडव्हान्स