பொருள் : आकाराने बुलबुल्यापेक्षा मोठा, काळ्या रंगाचा, सडपातळ बांध्याचा, खोलवर दुभंगलेली शेपटी असलेला एक पक्षी.
எடுத்துக்காட்டு :
कोतवाल हा पक्षी भारत, बांगला देश, पाकिस्तान, श्रीलंका आणि ब्रह्मदेश येथे आढळतो.
ஒத்த சொற்கள் : कोतवाल
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
Common black European thrush.
blackbird, european blackbird, merl, merle, ousel, ouzel, turdus merula