பொருள் : जो उत्पादन करतो.
எடுத்துக்காட்டு :
ह्या कायद्यामुळे सात तालुक्यांतील हजारो दूध उत्पादक बेमुदत उपोषणाच्या पावित्र्यात आहेत.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
பொருள் : उत्पादन करणारा किंवा उत्पादन करण्याची क्षमता असलेला.
எடுத்துக்காட்டு :
उत्पादक शेतकऱ्याचे हितसंबंध सुरक्षित राहावेत म्हणून खासगी भांडवलाला परवानगी न देण्याचे धोरण सरकारने आखले.
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
Producing or capable of producing (especially abundantly).
Productive farmland.