பொருள் : रासायनिक प्रक्रियेत बदलाचा वेग वाढवणारे किंवा बदल घडवून आणणारे द्रव्य.
எடுத்துக்காட்டு :
सल्फ्युरिक अॅसिड तयार करताना उत्प्रेरकाची गरज असते.
ஒத்த சொற்கள் : योगवाही पदार्थ
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
वह रसायन जो रासायनिक क्रिया को गति देता या बढ़ाता हो।
सल्फ्यूरिक एसिड बनाने के लिए उत्प्रेरक आवश्यक होता है।(chemistry) a substance that initiates or accelerates a chemical reaction without itself being affected.
accelerator, catalyst