உறுப்பினராவதற்கு
பக்க முகவரியை கிளிப்போர்டில் நகலெடுக்கவும்.
பொருள் : जेथे पुष्कळ फळझाडे व फुलझाडे लावून त्यांची पाहणी केली जाते ती जागा.
எடுத்துக்காட்டு : ह्या राजमंदिराच्या भव्य प्रांगणात एक विस्तीर्ण बगीचा आहे.
ஒத்த சொற்கள் : उपवन, बगीचा, बाग, बागिचा
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :हिन्दी English
वह स्थान जहाँ फल-फूलदार या सुन्दर पौधों, वृक्षों आदि को लगाया गया हो।
A plot of ground where plants are cultivated.
பொருள் : एखाद्या बागेत उगवली जाणारी फळेफुले वा वनस्पती.
எடுத்துக்காட்டு : माळीबुवा हे फुलांचा एक नवा बगीचा तयार करत आहेत.
ஒத்த சொற்கள் : उपवन, बगीचा, बाग, वाटिका
किसी बगीचे में उगाए जानेवाले फूल या फल या वनस्पतियाँ।
The flowers or vegetables or fruits or herbs that are cultivated in a garden.
பொருள் : नैसर्गिक स्वरूपात सार्वजनिक संपत्ती म्हणून राखीव ठेवलेला जमिनीचा एक तुकडा.
எடுத்துக்காட்டு : ह्या राष्ट्रीय उद्यानात विचित्र जंगली जीव पहायला मिळतील.
ஒத்த சொற்கள் : पार्क
भूमि का एक हिस्सा जो अपने प्राकृतिक रूप में सार्वजनिक सम्पत्ति के रूप में सुरक्षित रखा गया हो।
A large area of land preserved in its natural state as public property.
நிறுவு